

Importance of Mountains in Ayurveda and the Hidden Medicinal Treasure Found in Himalayas
sakal
Why Mountains Hold Special Importance in Ayurveda: दरवर्षी ११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला पर्वतांचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरण, आपले आरोग्य याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी साजरा केला जातो. पर्वतांवरची शुद्ध हवा, निसर्गसौंदर्य, शांतता, नैसर्गिक वातावरण आपसूकच आपल्या मनालाही शांत करते आणि शरीरालाही ताजतवानं वाटतं. महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदातील महत्त्वाच्या अनेक औषधी वनस्पती आपल्याला पर्वतांवरच मिळतात. आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वताचं आयुर्वेदातील महत्त्व जाणून घेऊया.