Intresting Fact : भारतात डाव्या तर अमेरिकेत उजव्या बाजूने गाडी का चालवतात लोकं? त्यामागे आहे हे विशेष कारण

भारताने गाड्यांच्या बाबतीलला हा नियम बदलला नाही
Intresting Fact
Intresting Factesakal

तूम्हीही गाडी चालवत असाल. तर प्रत्येक पिक्चरमध्ये पाहिली जाणारी गाडी आणि ड्रायव्हरही तूम्ही पाहिला असेल. हॉलिवूडची जेव्हा वेळ येते तेव्हा तो ड्रायव्हर चूकीच्या बाजूला बसला आहे, असे आपल्याला वाटते. कारण, भारतातील भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये स्टेअरिंग नेहमी उजवीकडे (Indian Cars Steering Wheels Right) असते. परदेशात चालणाऱ्या कारमध्ये तुम्हाला स्टीयरिंग लेफ्ट (Foreign Cars Steering Wheels Left) पहायला मिळतील.

जेव्हा आपण हॉलिवूडच्या (Hollywood) मुव्हीज पाहतो. तेव्हा एक प्रश्न नेहमी मनात येतो. हे लोक चुकीच्या दिशेने गाडी का चालवतात. असा प्रश्न आपल्याला पडतो. पण, तसं करण्यामागे एक खास कारण आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Intresting Fact
Alcohol Facts : दारू पिऊन इंग्लिश स्पीकिंग का सुरू होते ? या मागे सुद्धा आहे सायन्स

भारतात उजवीकडे स्टेअरिंग करण्यामागील कारण इंग्लंड आहे. होय, इंग्लंडमुळेच (England) भारतातील गाड्यांचे स्टेअरिंग उजव्या बाजूला बनवले जाते. इंग्लंडमध्ये बराच वेळ कारचे स्टेअरिंग उजव्या बाजूला होते.

अमेरिकेतील कारचे स्टेअरिंग
अमेरिकेतील कारचे स्टेअरिंगesakal
Intresting Fact
Facts : मुलांना Kiss करताना मुली डोळे का मिटतात?

भारत प्रदीर्घ काळ इंग्लंडच्या गुलामगिरीत असल्याने ब्रिटीश सरकारने भारतातही गाडीच्या उजव्या बाजूला स्टेअरिंग बसवले. ब्रिटीशांचे राज्य असलेल्या सर्व देशांमध्ये, स्टेअरिंग उजव्या बाजूला दिसते.

Intresting Fact
Gold Fact : जगात भारी भारतीय नारी;  आपल्या देशातल्या महिलांना सोन्याचं वेड जरा जास्तच!

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा गाड्या आल्या. तेव्हा लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत राहिले. जेव्हा कार आली तेव्हा अनेक लोक उजवीकडून चालवू लागले. ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या आणि स्वातंत्र्य मिळालेल्या देशांमध्ये हे बदल झाले.

Intresting Fact
Fact ckeck : कांदा कापताना च्युइंगम खाल्लं तर डोळ्यातून पाणी येणार नाही?

डाव्या बाजूला चालणाऱ्या देशांमध्ये गाडीचं स्टेअरिंग उजव्या बाजूला असतं. त्याला राईट हॅन्ड ड्राइव्ह म्हणतात. याने काय होतं जाणून जाणाऱ्या गाडीचा अंदाज येतो. तर उजव्या बाजूने चालणाऱ्या देशांतील मोटारी डाव्या हाताने चालवल्या जातात.

Intresting Fact
Vaginal Facts : योनिबद्दलच्या या भूलथापांना कधीच बळी पडू नका; सत्य जाणा

फक्त स्टेअरिंगच नाही तर हेडलाइटमध्येही फरक पडतो. ते सरळ नसतात, थोडे तिरके असतात. डाव्या बाजूला चालणाऱ्या देशांमध्ये गाड्यांचे हेडलाइट डाव्या बाजूला झुकलेले असतात आणि उजव्या बाजूने चालणाऱ्या देशांमध्ये हेडलाइट उजव्या बाजूला झुकलेले असतात.

Intresting Fact
Fact ckeck : कांदा कापताना च्युइंगम खाल्लं तर डोळ्यातून पाणी येणार नाही?

अपघात कमी होतात

ज्या देशात उजव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम आहे,  त्या देशांमध्ये अपघात होण्याचे प्रमाण कमी आहे. या संदर्भातील एक सर्व्हे करण्यात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्व्हेनूसार जे देश रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवतात त्या देशांमध्ये रस्त्यांवरील मृत्यूचे प्रमाण डावीकडे वाहन चालवणाऱ्यांपेक्षा कमी आहे.

Intresting Fact
New Year Celebration : या देशात नव्या वर्षाची सकाळ अद्याप झालीच नाही; निसर्गाची Intresting किमया!

आपल्या भारताने काही तंत्र बदललं नाही. ते जे चालत आलं आहे ते चालवत राहिले. त्यामूळेच आजही आपण उजव्या बाजूने गाडी चावलतो. आपल्या गाड्यांचे स्टेअरिंगही उजव्या बाजूला असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com