Sleep: रात्री विना कपडे झोपणे आरोग्यासाठी चांगले असते का?

कपड्यांशिवाय माणसाला चांगली झोप येते?
sleep
sleepsakal

माणसाला झोप ही खुप प्रिय गोष्ट आहे. झोपेसाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होतात. पण तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं का की कपड्यांशिवाय माणसाला चांगली झोप येते. खरंच हे खरंय का? चला या विषयी सविस्तर जाणून घेऊया. ( is it good for health to sleep without clothes)

एका मीडिया अहवालानुसार, University of Rochester demonstrates च्या रिसर्चच्या आधारे असे म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू विषारी प्रथिने सोडतो, जे तुमच्या मेंदूसाठी खूप चांगलं असतंं आणि जर तुम्ही कपड्यांशिवाय झोपलात, तर तुम्हाला खूप चांगली झोप येते आणि यामुळे मेंदूला विषारी पदार्थ बाहेर पडण्यास खूप मदत होते.

sleep
Astrology: या पाच राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही

या शिवाय कपड्यांशिवाय झोपण्याचे आणखी फायदे जाणून घ्या

  • तुम्ही कमी कपड्यात झोपल्यामुळे तुमचा स्पर्म काउन्ट वाढते.

  • कमरेखालील त्वचेला हवा मिळते आणि कोणते इन्फेक्शन असेल तर लवकर ठीक होते.

  • तुम्ही बिना कपड्याशिवाय झोपल्यावर तुमचे रक्तभिसरन चांगले होते.

sleep
Healthy Lifestyle: उंचीप्रमाणे परफेक्ट वजन किती असायला हवे? जाणून घ्या
  • या व्यतिरिक्त, माणसाचा ताण हा फक्त चांगल्या झोपेने संपतो आणि कपड्यांशिवाय झोपल्याने माणसाला ताण दूर करण्यास मदत होते.

  • बिना कपडे झोपल्यामुळे आपल्या बाकी शरीराला घाम कमी येतो मग घामोल्या आणि पिंपलची समस्या येत नाही.

  • शरिराचे तापमान कमी होते आणि चांगली झोप लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com