Makhana Face Pack: चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली? मग घरच्या घरी बनवा मखाण्याचा 'हा' फेसपॅक, त्वचा होईल चमकदार...
Makhana Face Pack: वाढत्या वयासोबत अनेक बदल होतात, आणि त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर देखील लगेच दिसू लागतात. मात्र निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर घरच्या घरी बनवा मखाण्याचा हा फेसपॅक, चला, फेसपॅक कसा बनवावा पाहूया
Makhana Face Pack: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषण, तणाव, वाढते वय आणि बदलते जीवनशैलीमुळे त्वचेला विशेषतः चेहऱ्यावर अस्वस्थतेचे संकेत दिसू लागतात. चेहऱ्यावरील सैलपणा, सुरकुत्या, मुरुम आणि रंगबदल यांसारख्या समस्या अनेकांना त्रास देतात.