Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Japan’s secret to fitness: दीर्घायुष्याचे जपानी रहस्य;ओकिनावामधील शंभरी पार केलेल्या लोकांच्या उत्तम आरोग्याचे आणि आहाराचे सोपे गणित...
The mindset for longevity; japan’s secret hara hachi bu! 

The mindset for longevity; japan’s secret hara hachi bu! 

esakal 

Updated on

100-year-old japanese secret: आजच्या धावपळीच्या युगात घाईघाईने जेवणे, प्रमाणापेक्षा जास्त खाणे आणि जंक फूडचे सेवन करणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण, जपानमधील ओकिनावा बेट येथील लोक एका खास पारंपारिक पद्धतीमुळे १०० पेक्षा जास्त वर्षांचे निरोगी आयुष्य जगत आहेत. या पद्धतीला 'हारा हाची बू' (Hara Hachi Bu) असे म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर आणि आरोग्य विश्वात या जपानी पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com