

Japanese Technique to Reduce Overthinking
Esakal
Japanese Technique to Reduce Overthinking: आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक वेळा आपले विचार सतत एकाच गोष्टीभोवती फिरत राहतात. यामुळे अनेकदा निर्णय घेणे कठीण होते, जुन्या आठवणी मनाला भेडसावतात आणि भविष्यातील चिंता सतत त्रास देतात.