
"A Career Setback Turned Life Lesson"
Sakal
जुई गडकरी
आपल्या आयुष्यात होणारे अपमान एकतर आपल्याला धडा शिकवतात. आपल्याला कायमचं तोडतात किंवा त्यानंतर आपल्या आयुष्यात खूप बदल तरी होतो..असाच एक अपमान मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला सहन केला होता! किस्सा गंमतीदार आहे.