

June 2026 calendar with Hindu festivals
sakal
Hindu Festivals in June Month:जून महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, उपवास आणि सण साजरे केले जातात. यंदा जून महिन्यात संकष्टी चतुर्थी, परमा एकादशी, सोमवती अमावस्या, निर्जला एकादशी, शनि प्रदोष व्रत आणि वटपौर्णिमा असे अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. तसेच या महिन्यात आषाढ महिन्याचीही सुरुवात होणार आहे. चला तर मग, जून २०२६ मधील प्रमुख सण-उत्सवांची यादी जाणून घेऊया.