

KAREENA KAPOOR PARENTING TIPS
sakal
मुलांचा आत्मविश्वास हा अचानक मोठे झाल्यावर तयार होत नाही. त्याची सुरुवात अगदी लहान वयापासून होते. मुलं काही नवीन शिकत असताना पालक त्यांच्याशी कसे बोलतात, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक कसं करतात आणि चुका झाल्यावर कशी प्रतिक्रिया देतात, याचा त्यांच्या मनावर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. अभिनेत्री करीना कपूर खाननेही पालकांना याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.