Kinkrant Festival: किंक्रांत म्हणजे काय? महत्त्व आणि या दिवशी काय करावं, जाणून घ्या
Kinkrant Festvial Importance: किंक्रांत हा भारतीय संस्कृतीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी करीदिन म्हणून ओळखले जाते. जाणून घ्या काय आहे महत्व आणि या दिवशी काय करायला हवं
दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिक्रांत साजरा केला जातो. या दिवशी करीदिन म्हणून ओळखले जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा सण खास धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.