

Kitchen Vastu Tips
sakal
Things You Should Never Keep on Top of the Fridge: फ्रिजच्या वरची जागा तुम्हीही छोट्या स्टोरेजसारखी वापरता का? मग एकदा तिथे नजर टाका! औषधांचा डबा, जुनी बिलं, कागदपत्रं किंवा एखादी जड वस्तू सहजपणे फ्रिजच्या वर ठेवली जाते. पण वास्तुशास्त्रानुसार या छोट्या सवयींचाही घराच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं. त्यामुळे फ्रिजच्या वर नेमक्या कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं आणि कोणत्या गोष्टी ठेवणं योग्य मानलं जातं, जाणून घेऊया.