Cleaning Tips: आंघोळीनंतर स्नानगृहाची स्वच्छता न ठेवल्यास वाढू शकतात 'या' समस्या

Bathroom Cleaning Tips: नियमितपणे स्नानगृहाची स्वच्छता ठेवल्यास अनेक संसर्ग दूर राहतात.
Bathroom Cleaning Tips| hygiene tips
Bathroom Cleaning Tips| hygiene tipsSakal
Updated on

Hygiene Tips For Bathroom: अनेक लोकांना बेडवर ओले टॉवेल टाकून देऊन ऑफिसला जाण्याची सवय असते. यामुळे फक्त बेडच ओला होत नाही तर दुर्गंधी आणि संसर्ग वाढू शकतो. त्याचप्रमाणे ओले स्नानगृह नकळतपणे आरोग्य खराब करू शकते. अनेक लोक आंघोळ झाल्यावर स्नानगृह वायपरने स्वच्छ करत नाहीत आणि तसेच बाहेर येतात. स्नानगृह जास्तवेळ ओले राहिल्यास दुर्गंधी तर पसरतेच, पण व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com