Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

HOW TO DISINFECT MOBILE PHONE AND LAPTOP AT HOME: मोबाईल आणि लॅपटॉपवरील धूळ व जंतू कमी करण्यासाठी जाणून घ्या स्वच्छतेची योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स.
Mobile and Laptop Hygiene

Mobile and Laptop Hygiene

sakal

Updated on: 

आजच्या जीवनात आपण दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपच वापरत असतो. ऑफिसमध्ये, प्रवास करताना, घरात, अगदी बाथरूममध्येही आपण मोबाईल घेऊन जातो. दिवसभरात अनेक वेळा मोबाईल हाताळला जातो. लॅपटॉपच्या बाबतीतही असंच होतं. त्याचा कीबोर्ड, स्क्रीन, माऊस किंवा ट्रॅकपॅड आणि इतर भागांना सारखा हात लावला जातो.

आपण नेहमी हात धुतो; पण मोबाईल आणि लॅपटॉप स्वच्छ करायला विसरतो. या साधनांवर धूळ, मळ आणि जंतू जमा होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदातरी काही मिनिटं काढून मोबाईल आणि लॅपटॉप स्वच्छ करणं गरजेचं असतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com