Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजनाला झाडू अन् मिठाची पूजा का करतात ? काय आहे त्यामागचं लॉजिक

Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं, पैसे, यासोबतच झाडू आणि मीठाची पूजा केली जाते. नेमकं यामागे कोणते लॉजिक आहे हे जाणून घेऊया.
Laxmi Pujan 2024
Laxmi Pujan 2024Sakal
Updated on

भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. यंदा तारखेबाबत संभ्रम असल्याने अनेक ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी सोनं, पैसे यासोबतच झाडू आणि मीठाची पूजा केली जाते. यामागे कोणते लॉजिक आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com