Banarasi Saree Legacy
Sakal
लाइफस्टाइल
वारसासंपन्न 'बनारसी' साडी! चौदाव्या शतकात सुरू झालेला जर-विणकामाचा प्रवास; जाणून घ्या, कशी झाली ही 'साड्यांची महाराणी'!
Banarasi Saree Legacy : चौदाव्या शतकातील 'जर-विणकाम' ते 'कढुआ काम' पर्यंत! 'बनारस' या साड्यांच्या माहेरघरात विणल्या जाणाऱ्या विविध 'बनारसी' साड्यांच्या प्रकारांची माहिती जाणून घ्या
रश्मी विनोद सातव
Banarasi Saree : उत्तर प्रदेशातील, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या बनारसला, वाराणसी किंवा काशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. गंगेच्या सुंदर किनाऱ्यावर वसलेल्या बनारसमध्ये अनेक सुंदर प्राचीन मंदिरं आहेत.

