
Symptoms of Low Hemoglobin in Older Women
Esakal
Hemoglobin Drops in Women After 50: वयाच्या पन्नाशीनंतर अनेक महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल लवकर दिसून येत आहेत. विशेतः सतत थकवा येणे, आणि हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे अॅनिमिया यासारख्या समस्या आता अधिक वाढत चालत आले आहे.