
Maha Shivratri 2025: उपवासाच्या काळात भगरीचे सेवन केले जाते. परंतु, अनेकवेळा भगरीच्या सेवनातून विषबाधा झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. उपवासाच्या दिवशी घरोघरी साबुदाण्याचा वापर केला जातो. मात्र साबुदाणा पचण्यासाठी जड असल्याने, पर्याय म्हणून भगरीचा वापर केला जात आहे.