ताजेपणाचं 'जीवन' सत्व

महाबळेश्वरच्या पावसात मन रमलं, कार्बन-हनिवासोबत निसर्गाच्या कुशीत हरवलेलं एक शांत आणि उबदार अनुभव!
MahabaleshwarDiaries
MahabaleshwarDiaries Sakal
Updated on

मृण्मयी देशपांडे

परवा जवळजवळ दोन महिन्यांनी महाबळेश्वरला गेलो. पावसाळ्यामध्ये आम्ही महाबळेश्वरमध्ये फारसे नसतो - कारण महाबळेश्वरमध्ये धुवाधार पाऊस असतो. घरातून अक्षरशः पाऊल बाहेर टाकता येत नाही. घरालासुद्धा ताडपत्रीनं किंवा झड्यांनी पूर्णपणे पॅक करायला लागतं - कारण हवेमध्ये बाष्प इतकं जास्त असतं, की त्यांनी सतत बुरशी लागत राहते. मग घराला उबदार ठेवण्यासाठी सतत कोळसे पेटवा हे उद्योग करत राहावे लागतात..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com