

Mahakumbh Mela Akhada Peshwai: दर १२ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेल्याला या वर्षी १३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी जगभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे येथील आखाड्याची पेशवाई. ही शाही मिरवणूक ऋषी-मुनी आणि संतांचा मेळ्यात होणाऱ्या प्रवेशाचा एक अद्वितीय सोहळा आहे. हा कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन होते.