
Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मीती केली. बाबा साहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले प्रेरणादायी विचार जाणून घेऊया. आजच्या तरूण पिढीला आयुष्यात यश मिळवण्यास मदत मिळेल.