

Maharashtra’s Traditional Jewelry
Esakal
Maharashtra’s Traditional Jewelry: स्त्रियांच्या सौंदर्याला चारचाँद लागतो तो दागिन्यांमुळे मग ती लहानातले लहान दागिने असो किंवा मोठ्यातले भव्य दागिने. आज सोनं-चांदीच्या किंमती लाखोंमध्ये गेल्या असले, खरेदी करणाऱ्याची संख्या कमी नाही.