Mahatma Gandhi Jayanti : सत्य, अहिंसा आणि प्रेरणेचा दिवस... गांधी जयंती निमित्त तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा
Mahatma Gandhi Jayanti Marathi Wishes: दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा
Mahatma Gandhi Jayanti Marathi Wishes: दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. यंदाची महात्मा गांधींची १५६ वी जयंती साजरी होत आहे.