October 2025 Calendar: ऑक्टोबर महिना सुरु झाला असून हा महिना सणसोहळ्यानी भरलेला असतो. यंदा दसरा आणि दिवाळी एकाच महिन्यात साजरी केली जाणार आहे. याबरोबरच या महिन्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरे केले जातात..आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडतात आणि कुटुंबीयांमध्ये प्रेम व एकात्मता वाढवतात. चला तर जाणून घेऊया या महिन्यात साजरे होणारे काही प्रमुख सण व त्यांचे महत्व.Mercury Transit 2025: बुध मार्गी गोचरमुळे वृषभ, कन्यासह 'या' राशींना मिळणार यश, वाचा तुमचं आजचं राशिभविष्य.२ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती / दसरा२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती साजरी केली जाते, तर यंदा याच दिवशी दसरा किंवा विजयादशमीचा सणही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. ४ ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन६ ऑक्टोबर - कोजागिरी पौर्णिमाकोजागिरी पौर्णिमा म्हणजे “कोण जागा आहे?” असा प्रश्न उपस्थित करणारा सण. लोक संपूर्ण रात्री जागरण करतात आणि चंद्राच्या प्रकाशात पूजा करतात. याच दिवशी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी चालत येतात. .८ ऑक्टोबर - भारतीय हवाई दल दिन९ ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन१० ऑक्टोबर - संकष्ट चतुर्थी .NSG Commando Salary: ८व्या वेतन आयोगानुसार NSG कमांडोचा पगार किती वाढणार? कोणत्या सुविधा मिळतात?.११ ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन१५ ऑक्टोबर - वाचन प्रेरणा दिन / जागतिक विद्यार्थी दिन १६ ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन.१७ ऑक्टोबर - वसूबारस ( दिवाळीचा पहिला दिवस)१८ ऑक्टोबर - धनत्रयोदशी२० ऑक्टोबर - नरक चतुर्दशी२१ ऑक्टोबर - लक्ष्मीपूजन , पोलिस स्मृतिदिन२२ ऑक्टोबर - दीपावली पाडवा२३ ऑक्टोबर - भाऊबीज.२४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन३१ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन.ऑक्टोबर महिन्यातील सणांचे सांस्कृतिक महत्त्वया सणांमुळे केवळ धार्मिक श्रद्धा वाढत नाही, तर सामाजिक एकात्मता आणि कुटुंबातील प्रेमही वृद्धिंगत होते. विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लोक एकत्र येतात, जुन्या परंपरांचा आदर करतात आणि नव्या संकल्पांसाठी प्रेरणा घेतात.सण साजरे करताना लक्षात ठेवा या गोष्टीपर्यावरणाचा विचार करून दिवे आणि फटाके मर्यादित वापरा.कुटुंबासह आणि नातेवाइकांसह सण साजरे करा.सामाजिक आणि धार्मिक नियमांचे पालन करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.