Makar Sankranti Special Rangoli : मकर संक्रांतीला घरासमोर काढा 'या' खास आकर्षक रांगोळी डिझाईन
Makar Sankranti Rangoli : रांगोळी घरातील सौंदर्य वाढवते आणि सणाच्या आनंदात चार चाँद लावते. खास मकर संक्रांतीसाठी आकर्षक आणि विविध रंगांमध्ये रांगोळी डिझाईन्स. चला, पाहूया काही खास रांगोळी डिझाईन्स ज्यामुळे तुमचं घर अधिक सुंदर दिसेल
देशभरात मकर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध राज्यात वेगवेगळ्या नावानी या सणाची ओळख आहे. जसे पंजाब मध्ये लोहरी तर महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हटलं जातं. तसेच मकर संक्रांती हा एक अत्यंत आनंददायक आणि रंगीत सण आहे.