
Utilise Your Kid's Summer Time The Right Way: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी अभ्यासातून ब्रेक आणि आनंद घेण्याची उत्तम संधी. मुले उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे खेळण्यासाठी, गमती जमती करण्यासाठी. परंतु हीच सुट्टी गंमतीजमतीतून काहीतरी नवीन शिकण्याची एक उत्तम संधी देते.