
Manasi Naik Fashion Tips
Sakal
Personal style : पारंपरिक कपडे परिधान केल्यावर भारतीयत्वाचा एक वेगळाच अभिमान वाटतो आणि ते कपडे सगळ्या वयात शोभतात. मी तरी प्रसंगानुसार, वेळेनुसार साडी अथवा पंजाबी ड्रेसेस घालते. कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसल्यावर कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य आणखी उजळून दिसतं. त्यामध्ये गोड परिपक्वता आणि सौंदर्य उजळून दिसतं.