- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

अनेकांना कायम कोंड्याची समस्या असल्याने ते कंटाळलेले असतात

जळगाव ः हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे प्रमाण वाढल्याने केसांमध्ये कोंडा होण्याची प्रमाण वाढते. परंतू अनेकांना कायम कोंड्याची समस्या असल्याने ते कंटाळलेले असतात. त्यामुळे कोंड्याची समस्या कशी सोडवायची याची माहिती आज जाणून घेवू. अतिशय सहज पद्धतीने उपचार असून हा प्रभावी होवू शकते...
खोबरेल तेल
खोबरेल तेल त्वचेसाठी फायदेशीर असून या तेलामुळे कोंड्याच्या त्रासापासून मुक्त होवू शकतो. नारळ तेलामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत म्हणूनच तो वर्षानुवर्षे केसांसाठी वापरले जाते. त्यामुळे कोंड्याची या तेलामुळे समस्या दूर होवू शकते.
ऑलिव तेल
ऑलिव्ह ऑईल कोरडे केस तसेच कोरड्या त्वचा प्रभावी ठरू शकते. ऑलिव्ह ऑईलमध्ये मॉइस्चरायझिंग घटक असतात जे केस आणि टाळूवर एक थर तयार करतात ज्यामुळे त्यांचे ब्रेकडाउन कमी होते.
बदाम तेल
बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ईची महत्त्वपूर्ण मात्रा असते ज्यामुळे केसांचे मॉइस्चरायझिंग टिकून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे टाळूवरील त्वचा कोरडी होत नाही, तसेच केसांची चमक आणि कोमलता बदामाच्या तेलापासून वाढेल.
तीळाचे तेल
तिळाचे तेल अतिशय गुणकारी असून अनेक गुणधर्म व व्हिटीमीन या तेलात असते. डोक्यावरील त्वचेचा कोरडेपणामुळे तसेच बॅक्टेरिया संक्रमण यामूळे कमी होवू शकतो. तसेच तिळाचे तेलामुळे अकाली पांढरे केस थांबवू शकतो.
