

Margashirsha Month Significance And Rituals
Esakal
Summery
मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्ट्या पवित्र मानला जातो आणि भक्तिप्राप्तीसाठी महत्वाचा आहे.
या महिन्यातील गुरुवार महालक्ष्मी व्रत आणि श्रीकृष्णपूजा केल्यास घरात समृद्धी, वैभव आणि मानसिक शांती मिळते.
दान, सात्त्विक आहार, पूजा आणि व्रत करण्याने पुण्य प्राप्त होते.
Margashirsha Mahina Puja 2025: कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला हा महिना अत्यंत आवडतो, त्यामुळे या महिन्यात केलेली भक्तिप्राप्ती विशेष पुण्यकारी ठरते.