
What are the major festivals in May 2025 in India: अवघ्या काही दिवसांवर मे महिना येऊन ठेपला आहे. मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याची सुरूवात महाराष्ट्र दिनाने होणार आहे. तर या महिन्यात सीता नवमी आणि बुद्धपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याबरोबरच अनेक महत्वाचे दिवस आणि सण मे महिन्यात साजरे केले जाणार आहे. यंदा मे महिन्यात कोणते महत्वाचे सण आणि दिवस कोणत्या तारखेला साजरे केले जाणार हे जाणून घेऊया.