अर्थपूर्ण पर्स : अवलंबित्वाकडून सहभागाकडे

घरखर्चाचे काटेकोर नियोजन करणाऱ्या महिलांनी गुंतवणूक, विमा, निवृत्ती नियोजन आणि मालमत्तावाटपाच्या निर्णयांतही समान सहभाग घेत आर्थिक स्वावलंबन आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी पुढे यावे
Money Management After Celebrations

Financial awareness and informed decision-making help women build long-term financial security and independence.

Sakal

Updated on

​मीनल आडे- भालेराव

अनेक भारतीय घरांमध्ये महिला अत्यंत शिस्तीने महिन्याचे बजेट सांभाळतात, प्रत्येक खर्चाचा चोख हिशेब ठेवतात, सणावारांचे आणि घरगुती कार्यक्रमांचे अचूक नियोजन करतात, मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च योग्य प्रकारे सांभाळतात, कुटुंबाला अनावश्यक खर्चापासून वाचवतात; ​पण गुंतवणूक, निवृत्तीचे नियोजन, विमा, मालमत्तेचे नियोजन आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचा विषय येतो, तेव्हा निर्णय घेण्याची धुरा सहसा पुरुषांकडे जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com