Sun, December 3, 2023

Engineers Day च्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भन्नाट मिम्स
Published on : 15 September 2022, 4:13 am
अभियंता आणि वैज्ञानिक मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत भारतात 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे (Engineer's Day) म्हणून साजरा केला जातो. विविध क्षेत्रात काम करणार्या इंजिनिअर्सच्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस असतो.
देशात इंजिनियर्सला विशेष महत्त्व आहे. सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रांपैकी इंजिनियरींग क्षेत्र खुप फेमस आहे. इंजिनियर्सचा एक मोठा वर्ग देशात असल्याने त्यांच्यावर अनेक मीम्स व्हायरल होत असतात. आज इंजिनियर्स डे निमित्त आम्ही तुम्हाला काही व्हायरल आणि मजेशीर मीम्स, पोस्ट, शुभेच्छा सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.