'मन प्रसन्न तर चेहरा खुलून दिसतो'! स्मिता शेवाळेचा सकारात्मक दृष्टिकोन अन् डार्क सर्कल्सवर नैसर्गिक उपाय!
Beauty Tips : मन आणि चेहरा प्रसन्न ठेवण्यासाठी अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या खास टिप्स. नकारात्मकतेची शृंखला तोडण्यासाठी सकारात्मकतेचे टॉनिक, पुरेशी झोप आणि 'डार्क सर्कल्स' कमी करण्यासाठी उपाय
Glowing Skin Tips : आपला चेहरा म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे. मन प्रसन्न तर चेहरा खुलून दिसतो. सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या विचारांना ताजंतवानं ठेवतं. म्हणूनच आपल्या विचारांना सतत सकारात्मकतेचं टॉनिक द्यायला हवं.