

Mobile Overuse Causing Trouble in Marriages
sakal
Impact of Mobile on Married Life: आधुनिक वैवाहिक जीवनात मोबाईलचा अतिवापर आणि भावनिक दुरावा हे मोठे संकट ठरत आहे. याच कारणामुळे अनेक विवाहित महिला आणि पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवून आपले संसार उद्ध्वस्त करत आहेत, असे मत डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी व्यक्त केले. अशाच एका घटनेचे सत्य डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी उघडकीस आणले आहे.