

Teddy Day 2026: व्हॅलेंटाइन सप्ताहातील सर्वांत क्युट आणि भावनिक दिवस म्हणून ओळखला जाणारा 'टेडी डे' दरवर्षी १० फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करताना शब्द अपुरे ठरतात, तेव्हा मऊसूत टेडी भावना पोहोचवण्याचं गोड माध्यम ठरतो. त्यामुळेच आजच्या तरुणाईमध्ये 'टेडी डे' विशेष लोकप्रिय होताना दिसतो.