
Monsoon fly prevention Tips:
Sakal
How to prevent flies in house during monsoon : भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सर्वत्र हवामानात ओलावा आणि आद्रता असल्याने सर्वत्र माशांची समस्या निर्माण होते. माशांमुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरतात. यासोबत अनेक आजार देखील डोके वर काढतात. जर तुमच्याही घरात पावसामुळे माशा येत असेल तर पुढील गोष्टी फॉलो करू शकता.