
Foot Care Monsoon: पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि ओलावा दोन्ही वाढतात. जसे पावसात भिजण्याची मजा काही आणि चिखल साचलेले रस्ते काही! पण याच ओलसर हवामानामुळे आपल्याला अनेक त्वचेसंबंधी त्रास सुरु होतात. विशेषतः पायांमध्ये खाज येणे, चिखलामुळं त्वचेवर पुरळ उठणे, किंवा फंगल इन्फेक्शन होणे हे त्रास सामान्य होतात.