Face Beauty: येत्या क्रिसमस पार्टीत चेहऱ्यावर एक्स्ट्रा ग्लो हवाय; मग करा हा सोपा उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Face Beauty

Face Beauty: येत्या क्रिसमस पार्टीत चेहऱ्यावर एक्स्ट्रा ग्लो हवाय; मग करा हा सोपा उपाय

Christmas Special beauty Care: क्रिसमसचं सेलिब्रेशन छोटं का होईना पण प्रत्येकाच्या घरात असतेच. येत्या क्रिसमस पार्टीत तुम्हाला सगळ्यांमध्ये ग्लोइंग दिसायचं असेल तर तुम्ही हा घरघुती उपाय नक्की ट्राय करयला हवा. तुमची स्कीन पार्टीत एकदन हटके आणि ग्लोइंग दिसेल. जाणून घेऊया हा घरघुती उपाय कोणता ते.

मुल्तानी माती ही स्किनसाठी फार चांगली असते. शिवाय त्याचे चेहऱ्याला भरभरून फायदे आहेत. तुमच्या चेहऱ्यावरील इंप्युरीटीज दूर करण्यास मुल्तानी माती फायदेदायी आहे.

हेही वाचा: Skin Care : हिवाळ्यातील कोरड्या हवेत अशी घ्या त्वचेची काळजी

असा करा मुल्तानी मातीचा वापर

१. तुमचे केस पातळ असतील तर मुल्तानी मातीचा वापर तुमच्यासाठी फायदेदायी ठरेल. तुमचे केसही याने सिल्की होतील.

२. याशिवाय मुल्तानी मातीने तुमचे केस सिल्की होतील.

३. मुल्तानी माती हे नॅचरल स्किन टोनर आहे.

४. चेरऱ्यावरील एक्स्ट्रा ऑईल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील मळ साफ करण्यासाठी ही माती उपयुक्त ठरते.