

How to Stay Safe from Electric Shock During the Monsoon
sakal
What to Do to Avoid Electric Shock During Heavy Rains: पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे त्याचबरोबर विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडत असतात. अशावेळी काही प्रसंगी दुर्घटनाही घडतात. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपवात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेणे गरजेचे आहे.