आनंददायी पाककला

मी स्वयंपाकाच्या छंदाला महत्त्व देत आहे, कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो. माफी मागण्यासाठी आवडीचा पदार्थ तयार करून त्याला खायला घालण्याचा माझा प्रयत्न नेहमी सफल होतो.
Sharmishtha Raut
Sharmishtha Raut sakal
Updated on

शर्मिष्ठा राऊत

एखाद्या व्यक्तीच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो, असं म्हणतात. हेच लक्षात ठेवून मी माझा स्वयंपाकाचा छंद उत्तमरीत्या जोपासत आहे. एखादवेळेस झालेल्या प्रसंगाबद्दल एखाद्याची माफी मागायची असेल, तर त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ करून त्याला खायला घालण्याचा घाट घालते आणि त्या व्यक्तीला मनवायचा माझा प्रयत्न सफल होतो. असा हा माझा छंद मी शूटिंगला असो की घरी निवांत असो, कायमच माझ्यासमवेत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com