Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Intercultural Love Marriage in Nagpur : गाण्याचे सूर आळवणारी मंजिरी आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी सर्वांना सल्ला देणारे प्रसन्न यांच्यात तसे प्रोफेशनली कोणतेच साम्य नव्हते.
Intercultural Love Marriage in Nagpur

Intercultural Love Marriage in Nagpur

esakal

Updated on

नागपूर : मैत्रिणीने नकळत भेटायला बोलावले. ही भेट जणू ‘ब्लाइंड डेट’ठरली. त्यादिवसापासून आम्ही बोलायला लागलो आणि अवघ्या पाच महिन्यांत लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो. घरी सांगितले. प्रसन्न अय्यर यांच्या घरून लग्नाला विरोध नव्हताच. पण मंजिरी वैद्य (पूर्वाश्रमिच्या) यांच्या घरी थोडा विरोध (Blind Date Love Story) झाला. पण दोघांचीही तयारी पक्की होती आणि अखेर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह सोहळा पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com