
Chikankari Kurti
Sakal
रश्मी विनोद सातव
Elegant fashion : ‘चिकनकारी’ ही कलाकुसर खूप प्राचीन असून ‘चिकनकारी’ हे मूळचं पर्शियन भरतकाम आहे. पर्शियन भाषेत या ठराविक भरतकामाला ‘चिकीन’ असं म्हणतात. ‘चिकीनकारी’ म्हणजे सुई घाग्यानं पातळ कापडावर भरतकाम करून सुंदर नक्षीकाम साकारणं.