National Adoption Day
sakal
Non-Biological Parenting: अपत्य नसणाऱ्या अनेक जोडप्यांचा कल आता दत्तक घेण्याकडे वाढत आहे. प्रेमाने स्वीकारलेलं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही सुंदर ठरू शकतं, हा संदेश राष्ट्रीय दत्तक दिनानिमित्त अधोरेखित होत आहे. यंदा नोव्हेंबर महिना 'राष्ट्रीय दत्तक महिना' म्हणून जाहीर करण्यात आला असून यंदाची या दिवसाची संकल्पना 'दिव्यांग मुलांचे गैर-संस्थात्मक पुनर्वसन' अशी आहे.