

Mental Peace Mantra
esakal
Benefits of Daily Navagraha Mantra Chanting: आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत अस्थिर होणे, चिंता वाढणे किंवा भावनिक थकवा जाणवणे स्वाभाविक झाले आहे.मात्र अशा वेळी केवळ बाह्य उपाय नव्हे, तर अंतर्मनाशी जोडणारी साधना आवश्यक असते.