

Navratri 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
sakal
NAVRATRI 2026 WISHES : नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव! या मंगलमय पर्वात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना करून भक्त सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. घराघरांत घटस्थापना, देवीची पूजा आणि विविध धार्मिक विधींची लगबग पाहायला मिळते. अशा या पवित्र सणानिमित्त आपल्या प्रियजनांना खास नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश पाठवा आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, शांती व भरभराटीच्या सदिच्छा व्यक्त करा.