
Nine Shaktis of Navratri
sakal
अश्विनी आपटे-खुर्जेकर
Nine Shaktis of Navratri: नवरात्रीमध्ये नऊ दिवस, देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. देवीचे प्रत्येक रूप आपल्याला एका वेगळ्या शक्तीची जाणीव करून देते. हा काळ फक्त उपवास, आरती, दांडिया गरबा एवढाच मर्यादित नसून, मानसिक शुद्धीकरण, सकारात्मक विचारांना स्थान देणे, जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणे, वाईटावर चांगल्याचा विजय, आत्मचिंतन आत्मशक्ती वाढवण्याचा आणि जीवन संतुलित करण्याचा काळ आहे.