Navratri Festival Rules
Esakal
लाइफस्टाइल
Navratri Festival: नवरात्रात पाळा 'हे' नियम, देवीची कृपा सदैव तुमच्यावर राहील
Navratri Festival Rules: यंदा नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होऊन २ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या पवित्र काळात काही खास नियम पाळल्यास देवीची कृपा कायम राहील
थोडक्यात:
नवरात्रात नियत वेळेवर पूजा करणे आणि अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणे आवश्यक आहे.
सात्विक अन्नाचा स्वीकार करावा आणि उपवास करण्याचा प्रयत्न करावा.
अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करून देवीची विशेष कृपा मिळवावी.