मानवी शरीराला जसे मानसिक आजार होतात. तसे शरीरातील बिघाडामुळे होणारे आजारही गांभिर्याने घेण्याची गरज असते. विशेषत: पुरूषांनी स्वत:ची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. कारण, त्यांना कुटुंबाचा प्रमुख, आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आधिक तणावातील जीवनही पुरूषांचे असते. (Mens Health Tips)