

New Year Resolutions
Esakal
Importance of New Year Resolutions: नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. नवं वर्ष हे फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यात नवीन सुरूवात करण्याची एक संधी आहे. प्रत्येकानं यंदा काहीतरी बदल करण्याचे वाचन करतात. पण बहुतेक वेळा फक्त आठवड्याभर टिकते.