

Tips to Avoid Evil Eye for Newly Weds
sakal
Newly Married Couple Evil Eye Remedies: लग्न सोहळ्यात नवविवाहित जोडपं हे सर्वात आनंदी असतं. आनंद, प्रेम आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. पण याच आनंदाकडे लोकांचं लक्ष वेधलं जातं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात पसरते. अनेकदा नजरही लागते. पारंपरिक हिंदू मान्यतेनुसार, अशा नकारात्मक प्रभावांपासून वाचण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरतात.