

How Tata conquered Indian fashion Zudio Westside drive 451 crore quarterly profit explained
esakal
Zudio Next Sale : भारतीय फॅशन जगतात आज टाटा ग्रुपचे नाव ऐकले की डोळ्यांसमोर येते ती स्टायलिश कपड्यांची रांग आणि परवडणारी किंमत..वेस्टसाईड, झुडिओ, तनेरा, टाटा CLiQ असे एक नाही तर अनेक ब्रँड घेऊन टाटांनी तरुणाईपासून कुटुंबापर्यंत सगळ्यांचे मन जिंकले आहे. आणि आता त्यांची कमाई पाहून तर डोळे विस्फारले जातील ट्रेंट लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत फायदा ४५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे